Pandharpur Tulajapur Akkalkot Solapur – 2 N 3 D

Duration

2N/3D

Tour type

Customized

Min Age

7+

Pickup

ठाणे - कलवा - ऐरोली - कळंबोली

Overview

श्रद्धेचा प्रवास, समाधानाची अनुभूती

निकमन टूर्स सादर करत आहे भक्तीमय तुळजापूर, अक्कलकोट, सोलापूर व पंढरपूर यात्रा – एक दिव्य आणि अध्यात्मिक प्रवास. तुळजाभवानी, श्री स्वामी समर्थ, श्री सिद्धेश्वर आणि श्री विठोबा-रुक्मिणी मंदिराचे दर्शन एका यात्रेमध्ये. आरामदायक प्रवास, स्वच्छ निवास व स्वादिष्ट भोजनासह संपूर्ण व्यवस्थेत आध्यात्मिक अनुभव. तुमची श्रद्धा आणि आमची सेवा – एक अविस्मरणीय यात्रा.

यात्रेमध्ये एकूण 4 मंदिरे भेट दिली जातील

  • तुळजापूर श्री तुळजाभवानी
  • अक्कलकोट श्री स्वामी समर्थ समाधी
  • सोलापूर श्री सिद्धेश्वर मंदिर
  • पंढरपूर श्री विठोबा-रुक्मिणी

Included/Excluded

  • निवास: डिलक्स हॉटेलमध्ये Non AC रूम ( ट्रिपल / फोर शेअरींग बेसिसवर)
  • ठाणे ते ठाणे Ac सीटिंग बसने किंवा टेम्पो ट्रॅव्हलरने
  • भोजन योजना [AP]: शाकाहारी - ०2 चहा, ०2 नाश्ते, ०2 जेवण आणि ०1 रात्रीचे जेवण (वरील कार्यक्रमानुसार)
  • मिनरल वॉटर: दररोज १ बाटली
  • टोल, पार्किंग, ड्रायव्हर भत्ता, इंधन खर्च व सर्व कर समाविष्ट
  • टूर गाईड
  • २४ तास मदत व मार्गदर्शन
  • लवकर चेक-इन आणि उशीराचा चेक-आउट
  • अतिरिक्त भोजन
  • समाविष्ट भागामध्ये उल्लेख नसलेली कोणतीही सेवा
  • विमानतळ व हॉटेलवरील पोर्टर सेवा, टिप्स, लॉंड्री, अतिरिक्त मिनरल वॉटर, फोन बिल, वयक्तिक खर्च व समावेशात नमूद नसलेले जेवण आणि पेये
  • राजकीय आंदोलन, नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य अनपेक्षित परिस्थितीमुळे होणारा कोणताही अतिरिक्त खर्च
  • हाय सीझन / दिवाळी / ख्रिसमस / नववर्ष यामधील हॉटेल धोरणानुसार आकारले जाणारे अनिवार्य शुल्क (पॅकेज रक्कमेसह किंवा थेट हॉटेलमध्ये ग्राहकाने भरायचे)
  • प्रवासाच्या आधी लागू होणाऱ्या कर किंवा इंधन दरवाढीमुळे भूपृष्ठ वाहतुकीचा किंवा स्थल व्यवस्था खर्च वाढल्यास
  • समाविष्ट भागात स्पष्टपणे नमूद न केलेली कोणतीही अतिरिक्त सेवा

Tour Plan

पहिला दिवस संध्याकाळी 5 वाजता प्रस्थान: (अंदाजे अंतर: 380 किमी)

ठाणे - कलवा - ऐरोली - कळंबोली येथून पिकअप यात्रेला सुरुवात – तुळजापूरकडे रात्रभर बस प्रवास

  • रात्रभर बस प्रवास
दुसरा दिवस सकाळी तुळजापूर आगमन व संध्याकाळी अक्कलकोटकडे प्रयाण
  • सकाळी तुळजापूर येथे आगमन झाल्यानंतर श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले जाईल.
  • त्यानंतर अक्कलकोट प्रयाण केले जाईल. सुमारे 66 किमी अंतर पार करत अक्कलकोटमध्ये आगमन होईल.
  • येथे श्री स्वामी समर्थ समाधी मंदिराचे दर्शन घेऊन भक्तांना अध्यात्मिक समाधान लाभेल.

आगमनानंतर हॉटेलमध्ये चेक-इन करून विश्रांती.

  • रात्रीचा मुक्काम अक्कलकोटमधील हॉटेलमध्ये
  • नाश्ता, जेवण आणि रात्रीचं भोजन

तिसरा दिवस अक्कलकोट ते सोलापूर (श्री सिद्धेश्वर मंदिर ) ते पंढरपूर ते ठाणे :

पहाटे ४ वाजता पंढरपूरकडे प्रयाण सुरू होईल.

  • मार्गात सोलापूर येथील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर येथे दर्शन घेतले जाईल. हे मंदिर भीमा नदीकाठावर वसलेले असून संत सिद्धेश्वर महाराजांचे पवित्र स्थान मानले जाते.
  • यानंतर पंढरपूरकडे प्रस्थान. पंढरपूरमध्ये आगमनानंतर श्री विठोबा-रुक्मिणी मातेचे भक्तिभावाने दर्शन घेतले जाईल.
  • संध्याकाळी दर्शनानंतर ठाणेच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू होईल. रात्रभर बस प्रवास.
  • रात्रभर बस प्रवास
  • नाश्ता आणि दुपारचे जेवण

Tour Map

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Starting From
4,999.00
Enquiry Form
1
4,999.00
0.00
Available:
Total:
1
4,999.00
0.00